पहिला वाढदिवस …

सगळ्याच पहिल्या पहिल्या गोष्टी किती लक्षात रहातात. त्यांच नेहमीच एक वेगळं महत्त्व असतं. ब्लॉग वरच पहिलं पोस्ट लिहून आज बरोबर एक वर्ष झालं. आज ब्लॉगचा पहिला वाढदिवस. सही वाटतं आहे, ब्लॉग एक वर्षाचा झाला 🙂 चला आधी तोंड गोड करूया. ही मी केलेली एगलेस ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री खास तुमच्यासाठी 🙂

जरी ब्लॉग लिहायला वर्षभरापूर्वी सुरूवात केली असली तरी गेल्या ३-४ महिन्यातच ब्लॉगवर पोस्ट टाकायला थोडा जास्त वेळ मिळतो आहे. त्यामुळे एवढ्या अल्पावधीत ११००+ हिट्स ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. ब्लॉगजगतात may be ही खूप मोठी गोष्ट नसेलही. पण मला वैयक्तिक पातळीवर छान वाटलं. त्याबद्दल सर्व वाचकांचे मनापासून आभार. प्रतिक्रिया देणार्‍या सर्वांचेही खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद.

माझ्या ब्लॉगवर मी लिहिलेल्या पाककृती कोणाच्या उपयोगी पडल्या, मी लिहिलेल्या अनुभवाचा कोणाला थोडाही फायदा झाला, माझ्या काही लेखांनी कोणाच्या चेहेर्‍यावर थोड जरी स्मित झळकलं असेल तर ब्लॉग काढल्याचं  मला सार्थक वाटेल.

परत एकदा वाचकांना अनेक धन्यवाद देऊन हे छोटसं पोस्ट इथेच संपवते.

Advertisements

One thought on “पहिला वाढदिवस …”

  1. अभिनंदन आणि शुभेच्छा !

    तुझ्यात १ लेखिका आहे..आणि महत्वाच म्हणजे तुझी लेखनशैली अशी आहे.. वाचक
    लगेच “relate” करू शकतात !

    छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेण्याची तुझी वृत्ती दिसून येते ! शेवटी जीवनाबद्दल नुसते Fundae मारण्यापेक्षा , दैनंदिन जीवनात आपण किती चांगल्या प्रकारे आणि आनंदाने राहू शकतो हे महत्वाच !

    Congradulations !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s