टोमॅटोची कोशिंबीर

साहित्यः बारीक चिरलेले ३ टोमॅटो, बारीक चिरलेला १ कांदा, तिखट, मीठ, साखर, तेल, मोहरी, हिंग, हळद, भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट

कृती:
१) एका स्टीलच्या कुंड्यात/ पातेल्यात कांदा आणि टोमॅटो एकत्र करून घ्या.
२) त्यात चवीनुसार तिखट, मीठ, साखर घाला. दाण्याचे कूट घाला.
३) एका कढल्यात/लोखंडी पळीत / छोट्या कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करून घ्या.
४) ही फोडणी कांदा, टोमॅटोच्या मिश्रणावर घाला. टोमॅटोची कोशिंबीर तयार.

Advertisements

2 thoughts on “टोमॅटोची कोशिंबीर”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s